Browsing Category
राज्य
राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी…
Read More...
Read More...
कै.रावसाहेब तथा गणपत राजाराम म्हस्के स्मृती दिनानिमित्त न्यू आर्टस् महाविद्यालय अहमदनगर यांच्या…
गुरुवार दि.२९/७/२०२१ रोजी कै.रावसाहेब तथा गणपतराव राजाराम म्हस्के पाटील यांचा ४४ वा स्मृती दिन आहे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि विशेषतः दुष्काळी आशा पाथर्डी तालुक्यातील जनते साठी आवर्जून आठवण ठेवावी असा आजचा दिवस आहे.
Read More...
Read More...
या आठवड्यात सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये मैत्रीचं सेलिब्रेशन
'सारेगमप लिट्ल चॅम्प्स' नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न…
Read More...
Read More...
कपड्यांचा आपल्या यशाशी आहे संबंध
रंगांचा कोणत्याही व्यक्तीवर खूप प्रभाव असतो. हेच कारण आहे की बऱ्याच वेळा आपण विशिष्ट रंगांचे कपडे पाहून खूप आनंदी होतो. तसेच कधीकधी आपण काही रंगांनी खूप अस्वस्थ होतो. वास्तविक, निसर्गाशी संबंधित प्रत्येक रंगात एक प्रकारचा गुण असतो. जेव्हा…
Read More...
Read More...
वॉल क्लायंबिंग खेळाडू हृतिक मारणेला ७५ हजाराची मदत
बाणेर येथील हाऊस ऑफ़ मीटचे संचालक राहुल नरूटे आणि मंदार निरगुडे यांच्या वतीने वर्ल्ड कपसाठी वॉल क्लायंबिग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हृतिक मारणे यांना ७५ हजाराचा धनादेश देवून मदतीचा हात दिला.
Read More...
Read More...
नगरचा सायकलपटू एका वर्षात दोनदा ” एस आर “चा मानकरी
एका वर्षभरात 200 किमी, 300 किमी ,400 किमी व तब्बल 600 किमी असे चारही सायकलिंग इव्हेंट करणारे अहमदनगर सायकलिंग असोसिएशन चे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे ह्या वर्षात दोनदा एस आर Super Randoneeur होण्याचे मानकरी ठरले आहेत.
Read More...
Read More...
आईचेच ऐकतो म्हणून पत्नीने पती, सासू व दिराला केली मारहाण
नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला संभाळतो, तो तिचेच सर्व काही ऐकतो. म्हणून पत्नी बिड जिल्ह्यातील आपल्या सासरकडच्या लोकांना घेऊन आली. आणि नवरा, दिर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.…
Read More...
Read More...
आईच्या प्रियकराचा मुलाकडून खून
आपल्या आईचे पर पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट आरोपी ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेशने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खूण केला. हत्याकांड केल्या नंतर -हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून…
Read More...
Read More...