Browsing Category

राज्य

 #सदोबाचा_डोंगर_हिरवाईने_बहरणार! 

 या परिसरात आधीपासूनच समृद्ध वन्यजीवसृष्टी आहे. उन्हाळ्यात वन विभागाच्या वतीने पानवठ्यात पाणी सोडलं जातं. त्यामुळे येथे पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांना आता सावलीचा आधार मिळणार आहे.  याचबरोबर यात्रेकरूंनाही उन्हाळ्यात थंडगार छाया लाभणार…
Read More...

3 दशकांची प्रतीक्षा संपली!

नगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवर पूल बांधण्याचा निर्णय अखेर झाला आहे . हा मुद्दा मागील 30 वर्षांपासून प्रलंबित होता.
Read More...

दिवाळीत फटाके विक्रीसाठी अर्ज सुरू! 

 अर्ज फॉर्म क्र. ई-5 मध्ये करावा अर्ज नमुना तहसील कार्यालयात उपलब्धफी – अर्ज छाननी ₹300 + परवाना फी ₹500 = एकूण ₹800 फी स्टेट बँकेत चलनाद्वारे जमा करणे व मूळ चलन अर्जासोबत जोडणे आवश्यक
Read More...

 शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!

अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरू झालेल्या शेतरस्ता आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे . शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला न्याय देत, शासनाने मोफत शेतरस्ते, पोलिस बंदोबस्त, गौण खनिज मोफत, सीमांकनासह क्रमांकित रस्ते अशा अनेक ऐतिहासिक…
Read More...

🚨 अहिल्यानगरसाठी मोठा अपडेट! 🚨

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांचा जुना प्रश्न अखेर सुटला! खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे 
Read More...

🔥 अहिल्यानगर महापालिकेने आयोजित केलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कराळे हेल्थ क्लबचा प्रचंड धडाका! 💦🏊

⭐ भार्गवी घोडके हिने 100m आणि 200m फ्रीस्टाइलमध्ये सुवर्ण पटकावलं 💛, तर 50m फ्रीस्टाइलमध्ये कांस्य मिळवत आपली दमदार कामगिरी सिध्द केली!⭐ तन्वी आवटे हिने 50m ब्रेस्ट, बॅकस्ट्रोक आणि फ्रीस्टाइलमध्ये तिहेरी सुवर्ण 🥇🥇🥇 जिंकून आपली ताकद सिद्ध…
Read More...

✨🎉 दैठणे गुंजाळ गावात गणेशोत्सवात महिलांची धमाल! 🎉✨

डोंगरवाडी येथे शंभूराजे ग्रुपच्या वतीने आयोजित या उपक्रमाला पंचक्रोशीतील महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील महिलांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना सुंदर…
Read More...

✨🙏 गणेशोत्सवात चिमुकली क्रिशा गुप्ताची धमाल कलाकृती! 🙏✨

गणेशोत्सव म्हटलं की, आनंद, श्रद्धा, संस्कृती आणि नवकल्पनांचा संगम! या उत्सवात सर्जेपूरा येथील 9वीत शिकणाऱ्या क्रिशा हितेश गुप्ता या चिमुकलीने घरगुती पातळीवर साकारलेला “अष्टविनायक दर्शन” हा देखावा सध्या शहरभर चर्चेत आहे.
Read More...