Browsing Category

राज्य

 एमआयडीसीत कामगारांचा गणेशोत्सव दणक्यात संपन्न! सर्वधर्मीय एकात्मतेचं दर्शन 

अहिल्यानगर MIDC परिसरात गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगळवारी (२ सप्टेंबर) भव्य जल्लोषात आणि भक्तीभावात संपन्न झाला.  श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाच्या उधळणीत आणि गणपती बाप्पा मोरया!  …
Read More...

“नान्नजमध्ये कोयत्याने मारहाण, पानटपरीची मोडतोड; दहा जणांवर गुन्हा, परस्पर विरोधात प्रकरणं दाखल –…

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज हे गाव साधारण शांततेसाठी ओळखलं जातं. पण रविवारी रात्री अवघ्या काही मिनिटांच्या घटनेने या गावावर तणावाचं सावट पसरलं.
Read More...

“भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून उमा कासारे यांचा चमत्कारिक बचाव; विखे पाटील हॉस्पिटल ठरलं…

. रस्त्यावर चालत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आणि 38 वर्षीय सौ. उमा विजय कासारे गंभीर जखमी झाल्या. हात-पायावर खोल जखमा, रक्तस्राव, आणि शेकडो लोकांच्या मनात पसरलेला भीतीचा थरार!
Read More...

“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं; राधाकृष्ण विखे पाटील ठरले…

राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानावर येऊन जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्यांवर सहमती दर्शवत अध्यादेश देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या हस्ते उपोषण सोडलं.
Read More...

 नगरचा कुस्तीचा शेर विराज बोडखे!

नगरच्या मातीतील दमदार कुस्तीपटू पै. विराज बाबासाहेब बोडखे याने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत आपली ताकद दाखवून सुवर्णपदक पटकावले . यामुळे त्याची विभागीय स्तरासाठी निवड झाली असून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेतही तो नक्कीच…
Read More...

 फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुफानी झुंज! 

अहिल्यानगरात सुरू असलेल्या फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (2 सप्टेंबर) मैदान अक्षरशः रोमांचक झुंजींनी दणाणलं!  आर्मी पब्लिक स्कूल, आठरे पाटील स्कूल, पोदार स्कूल, ऑर्चिड स्कूल यांच्या संघांनी आपापल्या गटात जबरदस्त…
Read More...

 #सदोबाचा_डोंगर_हिरवाईने_बहरणार! 

 या परिसरात आधीपासूनच समृद्ध वन्यजीवसृष्टी आहे. उन्हाळ्यात वन विभागाच्या वतीने पानवठ्यात पाणी सोडलं जातं. त्यामुळे येथे पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांना आता सावलीचा आधार मिळणार आहे.  याचबरोबर यात्रेकरूंनाही उन्हाळ्यात थंडगार छाया लाभणार…
Read More...

3 दशकांची प्रतीक्षा संपली!

नगर जिल्ह्यातील बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवर पूल बांधण्याचा निर्णय अखेर झाला आहे . हा मुद्दा मागील 30 वर्षांपासून प्रलंबित होता.
Read More...