Browsing Category

राज्य

BREAKING: बनावट नोटांचं मोठं ‘रॅकेट’ उघड!

नगर तालुका पोलिसांनी बनावट नोटांच्या ‘सिंडिकेट’चा पर्दाफाश करत आठ सराईत आरोपींना अटक केली आहे. थार गाडीतून बनावट ५०० रुपयांच्या नोटा खपवत असलेल्या दोघांना रंगेहाथ पकडलं, आणि त्यानंतर सुरू झाला थरार!
Read More...

📸🗣️ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर | सिद्धार्थ नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत…
Read More...

🏋️‍♀️ अनुराधा मिश्रा यांचा 4 सुवर्ण पदकांसह ‘पॉवर’ पराक्रम!

अहमदनगर | शहराची सुपुत्री, महिलांसाठी प्रेरणास्थान आणि पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील चमकता तारा – अनुराधा मिश्रा हिने नुकत्याच झालेल्या Un-equipped Powerlifting & Bench Press Championship मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करत चार सुवर्ण पदकं पटकावली!…
Read More...

🤼‍♂️🔥 “एक आकडी डाव, आणि चितपट विजय!”

अहमदनगर | वारुळाचा मारुती येथे नागपंचमीच्या यात्रेनिमित्त पार पडलेल्या कुस्तीच्या रिंगणात पै. चैतन्य शेळके याने आपली ताकद, तंत्र आणि आत्मविश्वास दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली! हिंदुत्व युवा प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या संयोजनात…
Read More...

🧠✨ “अबॅकस चॅम्पियन्स रेडी?”

अहमदनगर | संख्यांचा खेळ, बुद्धीची चुरस आणि गणिती वेग यांचा संगम म्हणजे अबॅकस स्पर्धा! येत्या रविवारी, 3 ऑगस्ट रोजी एमआयडीसी येथील स्नेहालय संस्थेत राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युनिव्हर्सल अबॅकस & वैदिक मॅथ्स…
Read More...

🕊️ “ज्ञानाचा महासागर” बाबासाहेबांना भीमशक्तीचा मानाचा मुजरा!

अहिल्यानगर | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा धम्मविधीने भावनिक आरंभ झाला. या कार्यक्रमात भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री व खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी डॉ. बाबासाहेबांना धम्मविधीने…
Read More...

🚨 “शरीर झाकणारे कपडे फाडले, शिवीगाळ केली – पण अजूनही आरोपी मोकाट!”

अहमदनगर शहरातील केडगाव, वैष्णवी नगर परिसरात एका महिलेवर झालेल्या अश्लील व क्रूर वर्तनाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अश्लील इशारे, मारहाण आणि अंगावरचे कपडे फाडणे – इतकं घृणास्पद कृत्य करूनही आरोपींवर फक्त अदखलपात्र…
Read More...

📢 “आजारी शिक्षकांची सरसकट तपासणी थांबवा!”

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची 2025 बदली प्रक्रिया सध्या सुरू असून, संवर्ग 1 मधील आजारी शिक्षकांना वैद्यकीय तपासणीसाठी सरसकट बोलावण्यात येतंय, याला बहुजन समाज पार्टीने कडाडून विरोध केला आहे.
Read More...