Browsing Category

राज्य

🏃‍♂️ ऑगस्टमध्ये ‘प्रवरा पब्लिक स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचा धडाका! 🏅

अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुण खेळाडूंनो, संधी तुमच्यासमोर उभी आहे! 16 व 17 ऑगस्ट रोजी प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जात…
Read More...

बुऱ्हाणनगरमध्ये टोळक्याचा तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला – ‘खुन्नस’मुळे रक्तरंजित हाणामारी!

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर परिसरात केवळ "पाहतोस काय?" या कारणावरून एका १८ वर्षीय तरुणावर ७ जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २९ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजता जगदंबामाता…
Read More...

 अधिकाऱ्यांना बोलावले विखे पाटलांनी… पण पळवले आमदार ओगल्यांनी! 

श्रीरामपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामासाठी गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण नियोजित होतं.
Read More...

 महसूल विभाग ऑन फायर! नगर जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान “महसूल सप्ताह 2025” ची धम्माल घोषणा 

महसूल विभागातील विविध सेवा, योजना आणि जनहित कामांना गती देण्यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान “महसूल सप्ताह 2025” साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ही माहिती दिली असून, नागरिकांना जागरूक करणे आणि शासनाबाबत विश्वास निर्माण…
Read More...

 पुन्हा चर्चेत! वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची नगर जिल्ह्यात ‘कमबॅक एन्ट्री’ 

पारनेरमध्ये एकेकाळी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा नगर जिल्ह्यात परतल्या आहेत. शासनाच्या महसूल विभागाने 30 जुलै रोजी त्यांची बदली करत, त्यांना नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत तहसीलदार पदी नियुक्त केलं…
Read More...

 नगर तालुक्यात अनोखी राजकीय जुगलबंदी! महाविकास आघाडी + भाजप = उपसरपंच पायउतार 

"राजकारणात काहीही शक्य आहे" हे वाक्य पुन्हा एकदा नगर तालुक्यात सिद्ध झालं आहे. राज्यात जिथे महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांचे विरोधक म्हणून लढत आहेत, तिथे देहरे ग्रामपंचायतीत मात्र दोघांनी हातमिळवणी करत थेट अपक्ष उपसरपंच दीपक जाधव यांना…
Read More...

 भिंगारच्या वाहतूक कोंडीला ब्रेक लागणार? खा. नीलेश लंके यांनी गडकरींना दाखवली वस्तुस्थिती! 

रोजचं ट्रॅफिक, हॉर्नचा कलकलाट, वेळेवर पोहोचता न येणारी रुग्णवाहिका आणि शाळा गाठताना धावपळ... ही रोजची सवय झालीय. पण आता लोकप्रतिनिधीच्या आवाजाला केंद्र सरकारकडे गांभीर्याने ऐकून घेण्याची वेळ आली आहे!
Read More...

 एकाच दिवसात पाच विवाहित महिलांचा छळ! अहिल्यानगर जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराचा धक्कादायक चेहरा उघड…

एकीकडे ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नसल्याचा गोंगाट सुरू असताना, दुसरीकडे सासरी विवाहित महिलांवर होणारा छळ थांबण्याचे नाव घेत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे फक्त एका दिवसात पाच विवाहित महिलांनी पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करत आपल्यावर…
Read More...