Browsing Category

राज्य

“मलाईदार” श्रीगोंदा आता ‘नो-एंट्री’ झोन? रिक्त पदांनी निर्माण केलं संकट!

महसूल, पोलीस, पाटबंधारे, कृषी आणि ग्रामविकास विभागातील दर्जनावारी पदं रिक्त असून प्रशासन जवळपास 50% क्षमतेवर काम करत आहे.
Read More...

नागरदेवळे ग्रामपंचायतचा गोंधळ: ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू!

नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीतील बेफिकीर व अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून गावकऱ्यांनी आता आरपारची भूमिका घेतली आहे.
Read More...

 अहिल्यानगरमध्ये पुन्हा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव! 

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, नेवासे आणि राहुरी भागांत पुन्हा लम्पी आजाराचा प्रसार दिसतोय. आतापर्यंत सौम्य लक्षणांसह सुमारे १५ जनावरे बाधित आढळली आहेत.
Read More...

 साप घरात येतोय? मग हे ‘देसी जुगाड’ ट्राय करा!

 पावसाळा = सापांची एन्ट्री... पण आता काळजीच नको! मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेवग्याच्या झाडाच्या सालीपासून तयार लिक्विड फवारल्यानं साप घराच्या आसपास फिरकत सुद्धा नाही!
Read More...

 ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर अनुभव सांगण्यासाठी नवा कक्ष सुरू!

 डॉ. पंकज आशिया (जिल्हाधिकारी) यांच्या पुढाकाराने  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावर  १ जुलै २०२५ पासून  हेल्पलाइन: 0241-2310061  QR कोड स्कॅन करूनही अभिप्राय देता येणार!
Read More...

 “लाईट गेली पण शिक्षण थांबलं नाही!” अंधारल्या वर्गात शिक्षकाने विज्ञान वापरून आणला…

 शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी मोबाईल टॉर्च + आरसा वापरून वर्गात उजेड तयार केला — तोही विज्ञानाच्या "प्रकाश परावर्तन नियमाचा" वापर करून!
Read More...