Browsing Category
राज्य
PIK स्पर्धा 2025-26 | लाखोंची बक्षिसं, शेतीत नवे तंत्रज्ञान!
पीक स्पर्धा 2025-26 मध्ये भाग घ्या आणि जिंका राज्यपातळीवर 50 हजारांचं बक्षीस!
Read More...
Read More...
“रस्त्याच्या कामात कोणताही घोटाळा नाही!” – आयुक्त यशवंत डांगे यांचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात दावा केला जातोय की महानगरपालिकेच्या ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालाय! पण, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी हे सगळे आरोप साफ फेटाळलेत.
Read More...
Read More...
अहिल्यानगर महापालिकेत ₹400 कोटींचा रस्ते घोटाळा? संजय राऊत थेट मैदानात!
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे की, अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामांमध्ये तब्बल ₹350 ते ₹400 कोटींचा घोटाळा झाला आहे – आणि या सर्व गैरव्यवहाराला राजकीय संरक्षण मिळत आहे!
Read More...
Read More...
अमळनेरमध्ये बेकायदेशीर भरतीचा आरोप! साखळी उपोषणाचा इशारा – प्रशासनावर दबाव वाढतोय!
अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांवर फायरमन कोर्सचे प्रमाणपत्र न सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
परेश उदेवाल यांनी थेट मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देत, बेकायदेशीर भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Read More...
Read More...
नगरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांचा स्फोट! भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना आक्रमक!
अशा संतप्त प्रश्नांसह नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घातला. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, आणि अनेक शेतकरी यावेळी आक्रमक होत भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला.
Read More...
Read More...
#प्रभागDrama | नगर महापालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय ‘हात’? MVA चा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
“प्रभाग रचना पारदर्शक झाली पाहिजे, नाहीतर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल!” – जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
Read More...
Read More...
#CrimeAlert | अहिल्यानगरमध्ये 11 लाखांचा गुटखा पकडला!
कोतवाली पोलिसांची धडक कारवाई – 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 तस्कर ताब्यात!
Read More...
Read More...
#WaterUpdate | जायकवाडी धरण 82% भरलं – पाण्यासाठी हाय का टेन्शन? आता No tension!
जायकवाडी, भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळला, सीना – सर्वच धरणं जवळपास फुल चार्ज!
Read More...
Read More...