Browsing Category

राज्य

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा

हमदनगरमध्ये नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. बँक बचाव कृती समिती आणि सहकार पॅनलमध्ये मनोमिलन होण्याची प्रक्रिया सुरु असताना अर्ज माघारीच्या वेळेवरून या निवडणुकीतील उमेदवार आणि सजग…
Read More...

पद्मश्री पोपट पवारांच्या हस्ते गावाच्या फाट्यावर वृक्षरोपण

नगर-कल्याण रोड, निमगाव वाघा फाटा (ता. नगर) येथे पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भारत सरकारच्या वतीने समाजसेवेतील पद्मश्री पुरस्कार घेऊन गावी परतताना पवार यांच्या सत्कार…
Read More...

जिल्हा रुग्णालय अग्निकांडप्रकरणी परिचारिकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन व सेवासमाप्तीची कारवाई मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात…
Read More...

मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या ताबा घेण्यावरुन वाद

मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळा जागा मालकाकडून खरेदी करुन देखील इतर व्यक्ती जागेचा ताबा सोडत नसल्याने नोटीस काळावधीनंतर गुरुवारी (दि.11 नोव्हेंबर) सकाळी जागा मालक अजित औसरकर व जागेचा मुख्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात…
Read More...

जिल्ह्यातील बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग बंद व्हावा

शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर…
Read More...

महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबवावे

  केंद्र व तत्कालीन राज्यातील भाजप सरकारने सर्वांसाठी घरे 2022 धोरण राबविले, त्या धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरण राबविण्याची मागणी मानवी हक्क सुरक्षा दल व दलित पँथरच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे…
Read More...

वाळकीच्या खुनातील फरार आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा.

येथे झालेल्या खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व सदर तपासी अधिकाऱ्यांकडून तपास काढून क्षम अधिकार्‍याकडे तपास वर्ग करण्याची मागणी  तांबोळी कुटुंबीयांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली यावेळी गणीभाई तांबोळी, मयताची पत्नी मिनाज…
Read More...

श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेल्या आगी संदर्भात दिले निवेदन

वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण वतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक परिक्षेत्राचे विभागीय आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे यांना जिल्हा रुग्णालय ६ नोव्हेंबर २०२१ रोजी लागलेली आगी संदर्भात समक्ष भेटून निवेदन देण्यात आले…
Read More...