महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा उडवडा!
📅 1 जुलै 2025 रोजी सोनं खरेदी करणार असाल, तर ही बातमी नक्की वाचा!

1 जुलै 2025 रोजी सोनं खरेदी करणार असाल, तर ही बातमी नक्की वाचा!
सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा उसळी घेतेय!
गेल्या काही दिवसांपासून सतत घसरत असलेल्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे.
23 जून रोजी 24 कॅरेट सोनं ₹1,00,690 प्रति 10 ग्रॅमवर गेलं होतं,
तर काल 30 जून रोजी ते ₹97,260 पर्यंत खाली आलं.
पण आज — एक जुलै 2025 रोजी — तब्बल ₹1140 वाढ!
आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅमसाठी):
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगावमध्ये:
18 कॅरेट – ₹73,800 (+₹860)
22 कॅरेट – ₹90,200 (+₹1050)
24 कॅरेट – ₹98,400 (+₹1140)
नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडीमध्ये:
18 कॅरेट – ₹73,830 (+₹860)
22 कॅरेट – ₹90,230 (+₹1080)
24 कॅरेट – ₹98,430 (+₹1140)
सोने खरेदी करण्याचा विचार करताय?
आजचं रेट तपासूनच दुकानात जा!
आजच्या दरात खरेदी केल्यास हजारो रुपयांची बचत होऊ शकते किंवा अधिक खर्चही लागू शकतो!