POLITICAL BREAKING | MLA’s Son in Fatal Car Crash Case!
सुपा अपघात प्रकरणात मोठी अपडेट! भाजप आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठवले गेले आहेत

सुपा अपघात प्रकरणात मोठी अपडेट!
भाजप आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठवले गेले आहेत.
कार त्यांनी स्वतः चालवत असल्याने, “Drunk & Drive” चा संशय — पोलिसांनी नियमाप्रमाणे रक्त नमुने घेतले.
सोमवारी रात्री सागर धस यांच्या कारच्या धडकेत 33 वर्षीय नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू!
सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्रीच नोटीस देऊन सोडून दिलं.
रक्ताचा अहवाल महत्त्वाचा ठरणार!
या प्रकरणावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!