छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित
उपाधीक्षक प्रांजली सोनावणे आणि विशाल ढुमे यांनी घेतली भेट
अहमदनगर : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित कोरोना लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरून खासगी एंजटकडून वसुली करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी छवा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने सुरु असलेले उपोषण काल उपाधीक्षक प्रांजली सोनावणे आणि विशाल ढुमे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन फायनान्स कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यांनतर सुटले.
Also see this and subscribe
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी आपले मत मांडले. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी, रावसाहेब काळे, जिल्हा संघटक साईनाथ बोराटे, दीपक चांदणे, शाहीर कान्हू सूंबे, हरिभाऊ हरेर, सचिन चेमटे, संतोष निकम, मच्छिन्द्र साळुंके आदी उपस्थित होते.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews