महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

वर्गातच छताच्या अंगलला लटकून संपवले जीवन

शेवगाव : शेवगाव शहरातील आबासाहेब काकडे कनिष्ठ मानविद्यालयाच्या वर्गात अकरावी कॉमर्स च्या महाविद्यालयीन गळफास लावून आत्महत्या केलीय. आदेश विजय म्हस्के असे  मृत मुलाचे नाव आहे. त्याने महाविद्यालयाच्या रिकाम्या वर्गात छताच्या अँगलला स्कार्फ च्या साहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. सकाळी सात वाजता आदेशाने  अकरावीच्या वर्गात फाशी घेतल्याचे विद्यार्थ्यांना दिसले.

Also see this and subscribe 

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक अभिषेक बाबर, रामहरी खेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. नातेवाइकांसमक्ष पंचनामा करून देह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.  महाविद्यालयीन दरम्यान आदेशाला त्याच्या आईसोबत बाहेरगावी जायचे असल्याने तो महाविद्यालयात येणार नाही असे शिक्षकांना सांगण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. तो लवकर परत नाल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. शोधूनही न सापडल्याने रात्री शेवगाव पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या आत्महत्येप्रकरणी मयताचा चुलत भाऊ, संतोष म्हस्के यांनी खबर दिली. आदेशच्या आत्महत्येचे नेमके कारण काय?याचा तपस पोलीस करत आहेत.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.