प्रवरासंगम परिसरात विकासकामांना गती! खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची तातडीची कार्यवाही
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम व परिसरातील कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा आपली विकासाभिमुख भूमिका स्पष्ट केली आहे.
#MetroBreaking | प्रवरासंगम परिसरात विकासकामांना गती! खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची तातडीची कार्यवाही ![🚨]()
![✨]()

#MetroBreaking | प्रवरासंगम परिसरात विकासकामांना गती! खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची तातडीची कार्यवाही
स्थानिकांशी संवाद साधत त्यांनी विविध कामांसाठी निधी मंजूर केला असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोणती कामं होणार सुरू?
गोगलगाव ते मंगळापूर रस्त्यावर ५ नवीन दिवे बसविण्यासाठी निधी मंजूर 




वाकचौरे यांचे मार्गदर्शन
विशेष क्षण

उपस्थित मान्यवर



शेवटी एवढंच…
