अॅग्रीस्टॅकचा डिजिटल धमाका!
सात लाख शेतकऱ्यांना मिळाली स्मार्ट ओळख – तालुकावार आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
अॅग्रीस्टॅकचा डिजिटल धमाका!
सात लाख शेतकऱ्यांना मिळाली स्मार्ट ओळख – तालुकावार आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी दारं ठोठावायची गरज नाही. कारण अॅग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळतेय डिजिटल आयडी! यातून थेट खात्यावर अनुदान, कर्जप्रक्रिया जलद, पीकविमा, बाजारपेठेपर्यंत डायरेक्ट कनेक्शन आणि योजनांची अपडेट्स वन क्लिकवर.
–
13.35 लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल 7.20 लाखांनी नोंदणी पूर्ण करून 52.45% टार्गेट गाठलं! यात शेवगाव तालुका तर नंबर वन ठरला – तब्बल 75.88% शेतकरी डिजिटल झाले!
इतर टॉप परफॉर्मर तालुके :
-
कोपरगाव – 65.46%
-
श्रीरामपूर – 63.60%
-
नेवासा – 59.69%
-
राहुरी – 56.80%
-
श्रीगोंदा – 55.15%
-
कर्जत – 55.66%
-
राहाता – 54.66%
-
पारनेर – 53.19%
तर जामखेड, अकोले, संगमनेर, पाथर्डी इथेसुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने सामील झालेत.
फायदे काय?
-
पीएम किसान सन्मान निधी फास्ट ट्रॅक
-
कर्ज प्रक्रिया सोपी व जलद
-
पीकविमा क्लेम व नुकसान भरपाई डिजिटल
-
किमान आधारभूत किंमतीवर थेट ऑनलाईन नोंदणी
-
सरकारी योजनांचे अपडेट्स थेट मोबाईलवर

अॅग्रीस्टॅकचा
इतर टॉप परफॉर्मर तालुके :
फायदे काय?
ही संपूर्ण मोहीम महसूल विभाग गावपातळीवर राबवत असून, शेतकऱ्यांचे आधार आणि सातबारा एकत्र करून मोफत नोंदणी केली जाते.
थोडक्यात – शेतकरी आता खर्याअर्थाने डिजिटल युगात पाऊल टाकतायत!