कोणतीही स्त्री ही अबला असू शकत नाही -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार

नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवारतर्फे सन्मान स्त्री शक्तीचा सोहळ्याचे आयोजन

पुणे: कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. कुटुंब सांभाळून सर्व कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होते. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. तसेच या विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांमागे पुरुष देखील आहेत, हे आताचे प्रेरणादायी चित्र आहे. दुर्गा, शक्ती, अंबा ही स्त्री ची विविध रुपे आहेत. त्यामुळे कोणतीही स्त्री अबला असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आरती दातार यांनी व्यक्त केले. नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.

Also see this and subscribe 

 

     

यावेळी आमदार मुक्ता टिळक, कार्यक्रमाचे आयोजक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मृणाली रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड.गायत्री खडके, अजय खेडेकर, मनिषा लडकत आदी उपस्थित होते.  डॉ.आरती दातार ,  नृत्यांगना गुरु डॉ.सुचेता भिडे-चापेकर, क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री शितल महाजन, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भांडवलकर, आरोग्य क्षेत्रातील छाया जगताप यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपरणे, सन्मानचिन्ह, पैठणी साडी असे सन्मानाचे स्वरूप होते.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.