Browsing Tag

मंदिर

वसंत पंचमी,मंदिर जिर्णोध्दाराचा प्रारंभ : भक्तांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

रासनेनगर ,सावेडी येथील श्री शक्तिधाम मंदिरात आज वसंत पंचमीचे औचित्य साधून शक्तिधाम मंदिराचा जिर्णोध्दार कार्याला आरंभ करण्यात आला.

कोणतीही स्त्री ही अबला असू शकत नाही -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आरती दातार

कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. कुटुंब सांभाळून सर्व कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होते. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते.