• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Followers
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Wednesday, January 20, 2021
  • राज्य
    • नगर
    • इतर

Publisher Publisher -

  • Home
  • राज्य
    • All
    • इतर
    • नगर
    • पुणे
    • औरंगाबाद
    Corona update

    ‘या’ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन घेऊ नये

    mumbai

    अजय देवगण चा “दृश्यम” पाहून प्रेयसीचा खून

    ahmednagar

    अमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला

    Prev Next
  • सांस्कृतिक
Metronews
Uncategorized

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नविन संबोधचिन्हाचे डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण !

Last updated Nov 23, 2020
Share

पुणे :

 

अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.   यावेळी अॅग्रो टुरिझम विश्व टीमचे संस्थापक गणेश चप्पलवार, व्यवस्थापकीय संचालक मनिषा उगले, प्रकल्प प्रमुख वैभव खेडकर आणि दिलीप चप्पलवार आदी मान्यवर उपस्थित होते.  अॅग्रो टुरिझम विश्वने कृषी पर्यटनाला एक वेगळी ओळख कशी  करून दिली  आहे तसेच इतर कार्य आणि सेवा विषयी गणेश चप्पलवार यांनी खासदार कोल्हे यांना सांगितलं आहे.

बदल ही काळाची गरज आहे. अॅग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगो अर्थपूर्ण आहे.  त्यात आभाळ, पक्षी, डोंगर, शेती, पीक, नागरणी करताना शेतकरी, झाडं, शेतातील घर, छोटे पर्यटक, बैलगाडी, जनावरांसह, कृषी व ग्रामीण पर्यटन सल्लागार, मजकूर लेखन, डाक्युमेन्ट्स – फिल्म, शुट – फोटोग्राफी, मुलाखत, कृषी व ग्रामीण सहल, कृषी पर्यटन कार्यशाळा, प्रमोशन, मार्केटिंग, ब्रॅन्डींग, जाहिराती, वेबसाईट, सर्व प्रकारचे मिडिया वर्क, सोशल व डिजिटल माध्यमाचे सेवांची प्रतिबिंब दिसते.  आम्ही फक्त कृषी, ग्रामीण, आदिवासी आणि इको टुरिझमसाठीचं काम करतो.  ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम हे आपल्या अॅग्रो टुरिझम विश्वचे ब्रीदवाक्य आहे.   या ब्रीदवाक्यला अनुसरून गेल्या तीन वर्षापासून काम करत असल्याचे गणेश चप्पलवार यांनी सांगितलं आहे.

 

Post Views: 40
agro torism new logoamol kolhepune
Share FacebookTwitterWhatsAppEmail

Prev Post

नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण 

Next Post

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

You might also like More from author
Uncategorized

What does a deadly day mean for Trump’s legacy?

Uncategorized

Corona vaccination in the country began soon

Uncategorized

सरत्या वर्षाला निरोप,Bye Bye 2020

Uncategorized

ओबीसी ,व्हीजे, एनटी ,यांच्या वतीने नगरमध्ये जिल्हामेळावा संपन्न

Prev Next
  • blank
  • blank
  • blank
  • blank
  • blank
  • blank
  • blank

मनोरंजन

ahmednagar

Celebrating the anniversary of Isha Enterprises.

editor Jan 15, 2021 0

Swami Vivekananda’s work is inspiring for the youth

Jan 14, 2021

विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर…

Jan 14, 2021

वर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग 

Jan 5, 2021
Prev Next 1 of 18

Latest News

Corona update

These people should not take “Covacin”

editor 50 seconds ago 0
mumbai

अजय देवगण चा “दृश्यम” पाहून प्रेयसीचा खून

editor 30 mins ago 0
ahmednagar

अमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला

editor 3 days ago 0
Loading ... Load More Posts No More Posts
  • Home
  • राज्य
  • सांस्कृतिक
© 2020 - All Rights Reserved.
Website Design: KK team