Browsing Tag

pune

खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी…

एक कोटी चौतीस लाख सत्तावीस हजार आठशे सत्तर रुपये किंमतीचा कंपनीतील माल चोरी प्रकरणी 3 आरोपीस जामीन…

सिंहगड रोड मधील नर्हेगाव येथील कोंढाळकर इंडस्ट्रियल इस्टेट येथील ललवाणी मेटॅलिक्स प्रा. ली व ललवाणी फेरो ऍलोय प्रा. ली कंपनी मधील फेरोमेली,फेरोसिलिकन, फेरोमागनिझ ,निकेल , निकेल मॅग्नेशियम , अल्युमिनियम नच बार , व इतर कच्चा माल चोरी गेला…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक स्केट स्कूटर.

सध्या जे स्कूटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्यापेक्षा ही स्कूटर स्वस्त, व या स्कूटर ची वजन उचलण्याची क्षमता पण खूप जास्त आहे. अशी ही स्कूटर प्रदूषण विरहित, किफायतेशीर, गर्दीतून, अरुंद रस्त्यावरून आरामात धावू शकणारी असल्याने आगामी काळात खूप…

पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोना नियम पाळून खुले करावे..  

पुण्यातील भांबुर्डा विभागाच्या प्रश्नांबाबत अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून वारंवार निवेदन उपसभापती कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यामध्ये तेथील प्रश्न सोडवण्यासाठी यासर्वांनी विनंती केली होते. त्याअनुषंगाने उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम…

डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच.

हेच डॉक्टर व पोलीस मधील ऐक्य लक्षात घेऊन आज स्वराज्य वैद्यकीय संघाने समर्थ पोलीस स्टेशन , पुणे येथे डॉक्टर - पोलीस रक्षाबंधन उत्सव साजरा केला.

पुण्यात “आजादी का अमृतमहोत्सव”..

युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे राष्ट्रीय सेवा योजना पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे आयोजित आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन आज गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे करण्यात आले…

कार चालकाला अडवून लांबवले १२ लाख रुपये

कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या…

पिंपरी चिंचवड शहर मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देत पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे,…

“फिरस्त्या” जागतिक पातळीवर ! पुरस्कारांचे अर्धशतक!”

श्री. विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांच्या "झुंजार मोशन पिक्चर्स" या निर्मिती संस्थे द्वारे झाली. फिरस्त्या च्या सर्व टीम ने या चित्रपटासाठी दोन…