आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद – खा.डॉ.विखे पाटील

मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे

नगर दि.१७ प्रतिनिधी:

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्‍प म्‍हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्‍यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्‍या दृष्‍टीने उचललेले महत्‍वपूर्ण पाऊल असून, या अर्थसंकल्‍पातून देशाच्‍या उल्‍वल भविष्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असल्‍याचे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

Also see this and subscribe 

कोव्‍हीड संकटानंतर अस्थिर झालेल्‍या देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला पुन्‍हा गती देण्‍यासाठी या अर्थसंल्‍पाकडे देशवासियांचे लक्ष होते. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पाचे सर्वच स्‍थतरातून झालेले स्‍वागत महत्‍वाचे असून, देशाच्‍या संरक्षण व्‍यवस्‍थेबरोबच सामाजिक सुरक्षेच्‍या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेली पाऊले समाज घटकांना आधार देणारे ठरणार आहेत.

त्यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला.  खा.डॉ.सुजय विखे पाटील अशा परिस्थितीत, आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासातही, नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई दर देखील ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे,मेट्रो,मालवाहतूक मार्गिका, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र ७ लाख ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.