वसंत पंचमी,मंदिर जिर्णोध्दाराचा प्रारंभ : भक्तांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

रासने नगरातील शक्तिधामचे श्री गुरुधाम नामसंस्कार आणि भंडारा

नगर:  रासनेनगर ,सावेडी येथील श्री शक्तिधाम मंदिर आज वसंत पंचमीचे औचित्य साधून शक्तिधाम मंदिराचा जिर्णोध्दार कार्याला आरंभ करण्यात आला.यावेळी शक्तिधामचे श्री गुरुधाम नामसंस्कार आणि महाप्रसाद(भंडारा) सोहळा भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंदिर सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. पण,अंतरपथ्थाचे नियम पाळून मास्कचा वापर करत भाविकांनी यासोहळ्यात सहभाग घेतला.

Also see this and subscribe

रासनेनगर , प्रारंभी श्री गदाधर महाराजांनी मार्गदर्शन केले.यानंतर पुरोहिताकडून भक्तांनी ऋषि तर्पण केले. मंदिर येत्या ११ मार्चला सुर्योदय ते सूर्यास्तपर्यंत महाकाल यज्ञ निंबळक (ता.नगर) होणार आहे.भाविकांनी स.९ते१२आणि दु.३ते६यादरम्यान भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन आहे.निवेदक-त्रितापशांती यज्ञ महासभा करणार आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.