अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने

उन्हापासून बचाव करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना टोप्या वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणार्‍या माध्यमांच्या प्रतिनिधींचा उन्हापासून बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले आहे.
ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता माध्यमांचे प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट, माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवीण्यासाठी कार्य करीत आहे. सध्या मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाले असताना उन्हापासून संरक्षण व्हावे या भावनेने माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले.  इलेक्ट्रॉनिक मीडिया  यावेळी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष उमेर सय्यद, कुणाल जायकर, लैलेश बारगजे, रोहित वाळके, निखिल चौकर, सुशील थोरात, सागर दुस्सल, सचिन अग्रवाल, महेंद्र पाठक, आमीर सय्यद, मोहसीन कुरेशी आदी उपस्थित होते.

Also see this and subscribe 

 

उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक आहे. कडक उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत आहे.  इलेक्ट्रॉनिक मीडिया  दिवसंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना माध्यमांचे प्रतिनिधींना बातमीसाठी उन्हात बाहेर जावे लागते. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी सांगितले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………....

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने उन्हाळ्यानिमित्त माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद, कुणाल जायकर, लैलेश बारगजे, रोहित वाळके, निखिल चौकर, सुशील थोरात, सागर दुस्सल, सचिन अग्रवाल, महेंद्र पाठक, आमीर सय्यद, मोहसीन कुरेशी आदी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.