#माळशेजMoodOn | घाट बहरला, पण पर्यटकांची नजर फोफसंडीवर!
पुणे-ठाणे बॉर्डरवरचा निसर्गसंपन्न स्वर्ग – माळशेज घाट!

#माळशेजMoodOn | घाट बहरला, पण पर्यटकांची नजर फोफसंडीवर!
पुणे-ठाणे बॉर्डरवरचा निसर्गसंपन्न स्वर्ग – माळशेज घाट!
धुके, धबधबे, दाट जंगल, पक्ष्यांचे सूर… आणि मनाची शांतता शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन! 
पण सरप्राइज!
माळशेजपेक्षा फोफसंडी, मुथाळणे, कोपरे व मांडवे भागात पर्यटकांचा OHHHHHDA 

फोफसंडी – आता नवीन हिलस्टेशन व हॉटस्पॉट? 

माळशेज मध्ये सध्या काय काय आहे?
नयनरम्य धबधबे
दाट धुक्याची दुलई
हिरवीगार पर्वतश्रेणी
रोमांचक धबधब्यांचे फेसाळणारे तुषार
जैवविविधतेने भरलेलं जंगल
हायवेवर सुरक्षेची सुद्धा फुल तयारी!
ओतूर, मुरबाड, टोकावडे पोलीस स्टेशनांचे चेकपोस्ट
वनविभाग जागरूक
घाटात अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभागाचे उपाय
Tip for Travellers:
धुकं दाट असतं, ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या 

प्लास्टिकचा वापर टाळा 
निसर्गाला स्वच्छ ठेवा – कारण निसर्ग आपल्या आत्म्याचा आरसा आहे!