बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघड!

 बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर होणार ACTION!

📢
 बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघड!

👩‍⚕️ बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर होणार ACTION!
👨‍💼 जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी सुरू
📉 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व? → Direct अपात्र ठरवले गेले!

🗣️ मंत्री उदय सामंत यांचा विधानसभेत खुलासा
🔥 अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांचा सवाल,
📌 डॉक्टरांवरही होणार कठोर कारवाई

✅ नायर हॉस्पिटलमध्ये 11 उमेदवारांची फेरतपासणी
✖️ 2 उमेदवार अपात्र – कारण दिव्यांगत्व कमी
⏳ अजून 114 जणांची तपासणी बाकी!

💯 नाशिक महापालिकेतील काही शिक्षकांचे सर्टिफिकेट वैध
📚 शिक्षक भरती प्रक्रिया आता पवित्र पोर्टल वरून पारदर्शक पद्धतीने

👉 खरे दिव्यांग वंचित राहू नयेत, म्हणून सरकारची ‘रिअल अ‍ॅक्शन’ सुरू!

 

📲 #GovtJobs #DivyangVerification #FakeCertificates #MetroNews #Breaking #YouthNews