निशांत दिवाळी अंकाची टीम कौतुकास्पद

मुखपृष्ठावरील मास्कचे केले कौतुक

अहमदनगर:  नगर जिल्ह्यातून गेली २० वर्षे  प्रकाशित होत असलेल्या, निशांत  दिवाळी अंकाने यावर्षी जागतिक कोरोना महामारीचे संकट उभे असताना देखील आपला दर्जा टिकवून ठेवत परंपरा कायम ठेवली. त्यामुळे निशांत  दिवाळी अंकाची टीम निश्चितच कौतुकास्पद असून त्यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. औरंगाबाद इथे जात असताना नगर मधील शासकीय विश्रामगृहात थांबले असताना पडळकर बोलत होते. यावेळी संपादक  निशांत दातीर यांनी गेल्या  २० वर्षांपासून नगर जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेल्या या दैनिकाच्या  दिवाळी अंकाचे  प्रकाशन यापूर्वी माजी केंद्रीय कृषी  मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती  देण्यात आली.

Also see this and subscribe 

तसेच निशांत दिवाळी अंकाची २०वी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून डिझिटलायझेशन आणि  इंटरनेट युगातही प्रिंट मीडिया ला महत्व देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रिंट स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे सांगितले. या प्रसंगी गोपीचंद पडळकर यांनी अंकाच्या मुखपृष्ठावरील मास्कचे विशेष कौतुक केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.