धनंजय मुंडे नशेबाज आहेत,

दोन्ही मुलांसंदर्भात काही घडल्यास मुंडे जबाबदार.

मुंबई : रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या  पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. करून यांनी बुधवारी केलेल्या तक्रारीत मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय. करुणांनी बुधवारी वकिलांसोबत प्रत्यक्ष जाऊन पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केलीय. त्यात मंत्री धनंजय मुंडे आपल्या दोन्ही मुलांना भेटू देत नाहीत, फोनवर सुद्धा बोलू देत नाहीत.

Also see this and subscribe

चित्रकूट या शासकीय बंगल्यात त्यांनी मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून  डांबून ठेवले आहे.  करुणा २४ जानेवारीला मुलांना भेटायला गेल्या असता पोलिसानी त्यांना मुलांना भेटू दिले नाही. असे आरोप करून यांनी केले आहेत. धनंजय मुंडे हे नशेबाज आहेत असा आरोपही करुणा यांनी केलाय. मुलांना ठेवलेल्या चित्रकूट बंगल्यावर एकही महिला वास्तव्यास नाही, त्यामुळे करुणा यांनी मुलांची काळजी वाटतेय असेही  सांगितले. माझ्या दोन्ही मुलांसंदर्भात काही कमी जास्त घडल्यास टाळा मुंडेंच जबाबदार राहतील  असा इशारा करुणा यांनी तक्रारीत दिलाय. 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.