“I have Aadhaar… but my name’s not on the voter list!”

 काय समस्या आहे?  शाळेतील पटसंख्या = विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण

📢
 “आधार आहे… पण पटात नाव नाही!”

👶 श्रीगोंद्यात हजारो विद्यार्थी ‘निराधार’… शिक्षकांचं भविष्यही धोक्यात!

📍 श्रीगोंदा तालुक्यात शिक्षण व्यवस्था आधार प्रमाणीकरणाच्या अडचणीत अडकली आहे!


🔴 काय समस्या आहे?
▪️ शाळेतील पटसंख्या = विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण
▪️ पण अनेक मुलांचे आधार असूनही नाव/स्पेलिंग/ठसा/जन्मतारीख यामध्ये चूक
▪️ काही मुलांकडे आधारच नाही – विशेषतः परप्रांतीय, भटके, वीटभट्टी कामगारांचे पाल्य


⚠️ परिणाम काय?
▪️ शेकडो शिक्षकांची नोकरी धोक्यात!
▪️ अतिरिक्त शिक्षक म्हणून वर्गीकरणाची शक्यता
▪️ शाळांची मान्यता धोक्यात येण्याची शक्यता


🎓 शिक्षकांचा सवाल:
“आम्ही मुलांना शिकवतोय, पण आधारमधील चुका आमच्यावर का येतात?”
“सरकारने आधार अपडेटसाठी स्वतंत्र मोहिमा राबवाव्यात!”


 

📣 तुम्हाला काय वाटतं?
🔁 ही माहिती शेअर करा
💬 कमेंट करा – “शिक्षकांना आधार हवाय, आधारला शिक्षक नकोत!”