रायगडावर एक दिवस संसद चालली तर?

"१६७४ ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला... आणि भारतात लोकशाहीचे बीज पेरले गेले!"  खासदार नीलेश लंके यांनी संसदेत थेट मागणी केली –

🇮🇳
 रायगडावर एक दिवस संसद चालली तर?

🔥 छत्रपती शिवरायांचा सन्मान संसदेत!
🗣️ खासदार नीलेश लंके यांची हटके मागणी!

“१६७४ ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला… आणि भारतात लोकशाहीचे बीज पेरले गेले!”

💬 खासदार नीलेश लंके यांनी संसदेत थेट मागणी केली –

“एक दिवसाचं संसदेचं अधिवेशन रायगड किल्ल्यावर घ्या –
जेणेकरून आपल्या लोकशाहीचा पाया आणि प्रेरणा नव्याने जाणवेल.”

📍 शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ = भारतातील पहिले मंत्रालय!
न्याय, समता, स्वातंत्र्य याच मूल्यांवर आजची लोकशाही उभी आहे.
आता वेळ आली आहे त्या मुळाशी पुन्हा जोडण्याची!


 

📣 शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नव्या पिढीसाठी ही अभिमानाची गोष्ट!
तुम्ही पाठिंबा देता का या मागणीला?
👇 कॉमेंट करा – “जय शिवराय!”