
“कबूतरांना दाणा टाकलास की डायरेक्ट FIR!”मुंबई हायकोर्टचा सखोल निर्णय – आरोग्य धोक्यात नको!
मुंबईकरांनो सावधान!
आता सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाणा टाकणं म्हणजे कायदेशीर गुन्हा!
हायकोर्टचा स्पष्ट आदेश:
“कबूतरांना खाऊ घालणं = जनतेच्या आरोग्याशी खेळणं!”
न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने
BMC ला आदेश दिला – थेट FIR नोंदवा!
का घेतला निर्णय?
कबूतरांची विष्ठा, पिसं आणि गर्दीमुळे
मोठ्या प्रमाणावर फुफ्फुसांचे आजार, अॅलर्जी आणि व्हायरल संसर्ग
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात –
“हा ‘Pigeon Dropping Disease’ आता मोठ्या शहरांमध्ये गंभीर त्रासदायक ठरत आहे!”
“पक्षीप्रेम हवं, पण नियमांचं पालन अधिक महत्त्वाचं”
कबूतरांना खाऊ घालायचंय?
तर BMC कडून अधिकृत परवानगी घ्या – नाहीतर FIR ठोकली जाईल!
BMC आता तयार –
कुणीही नियम मोडला,
कॅमेऱ्यात झूम… आणि थेट केस फाईल!
तुमचं मत काय?
कबूतरांना दाणा टाकणं –
सामाजिक जबाबदारी की अडथळा?
कमेंट करा 
#FIRForFeedingPigeons
#BombayHighCourt
#MetroPortalNews
#MumbaiRules
#UrbanWildlife
#PigeonBan
#PublicHealthFirst
#YouthAware
#BMCUpdates
#NoMoreMess