“उद्योग क्षेत्रासाठी सर्व परवानग्या आता ‘मैत्री पोर्टल’वर ऑनलाईन!” – CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे झेप!

#BigUpdateForBusinesses“उद्योग क्षेत्रासाठी सर्व परवानग्या आता ‘मैत्री पोर्टल’वर ऑनलाईन!” – CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे झेप!
आता उद्योगांना लागणाऱ्या सर्व सरकारी परवानग्या, जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, जल-वीज कनेक्शन, लेबर कायदे – सर्व काही एकाच पोर्टलवर!
#MaitriPortal = One Stop Clearance
CM फडणवीस म्हणतात:
“वेळ वाचवा, अडचणी सोडवा, डिजिटल महाराष्ट्र घडवा!”
निनावी तक्रार यंत्रणा देखील तयार होणार
परवानगी मिळायला लागणारी अनावश्यक कागदपत्रं – बंद
अनावश्यक तपासण्या – बंद
“Consent to Establish” आणि “Consent to Operate” – वेळेत आणि ऑनलाइन!
संपूर्ण महाराष्ट्रभर डिजिटल रेव्होल्युशन!
जल, वीज, कनेक्टिव्हिटी आणि सबस्टेशन्सला तात्काळ प्राधान्य
बुटीबोरी, दिघी, जयपूर (CSN), अमरावती – उद्योगांचे नवे हब
शेंद्रा-बिडकीन रोड कनेक्टिव्हिटीला समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार
MIDC असलेल्या भागांना औद्योगिक नगरीचा दर्जा
उद्योजक आणि स्टार्टअप्सना आता सरकारी दारांत फिरावं लागणार नाही!
फक्त लॉगइन करा @ Maitri Portal
Apply, Track, Resolve – All Digital!
उद्योगधंदा लावायचाय? आता सरकारी फॉर्म्समध्ये वेळ नाही वाया घालवायचा!
सगळं ऑनलाईन, पारदर्शक आणि सुलभ
#MaitriPortal #DigitalMaharashtra #DevendraFadnavis
#EaseOfDoingBusiness #StartupFriendlyState
#IndustrialGrowth #MetroPortalNews
#BusinessReforms #1TrillionEconomy
#MakeInMaharashtra #MIDCUpdates