दौला वडगाव इथे शिवशंभो ट्रेडर्स चे उदघाटन 

स्वातंत्र्यदिनी शुभारंभ... 

अहमदनगर (प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब यांचे शुभ हस्ते  दौला वडगाव इथे, १५ ऑगस्ट ला विश्वजित कराळे पाटील  यांच्या  शिवशंभो ट्रेडर्स या नवीन व्यवसायाचे उद्घाटन झाले.

 

हे ही पहा आणि सब्स्क्राईब करा. 

 

या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप, उपमहापौर श्री गणेश भोसले साहेब, स्थायी समिती सभापती श्री अविनाश घुले तात्या, विरोधी पक्ष नेते श्री संपतराव बारस्कर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते सर, जेष्ठ पत्रकार सुदाम देशमुख, प्रविण कोकाटे, सागर आमले, महादेव डोके, यश आजबे, पंचक्रोशीतील  सर्व सरपंच,कृषी उत्पन्न बाजार समिती चे पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते, शेतकरी बंधू, गावकरी  तसेच परिवाराचे सदस्य उपस्थित होते. कराळे पाटील  परिवारातर्फे या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.