महात्मा फुले – सावित्रीबाईंचा प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळा!
स्त्री शिक्षणाचं प्रतीक | सामाजिक समतेचं बळ

महात्मा फुले – सावित्रीबाईंचा प्रेरणादायी पूर्णाकृती पुतळा!
स्त्री शिक्षणाचं प्रतीक | सामाजिक समतेचं बळ
आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने
महात्मा फुले (१० फूट)
सावित्रीबाई फुले (९ फूट)
आणि एक मुलगी शाळेत जाताना (४ फूट)
या तिघांचे एकत्रित पुतळे – कास्य धातूपासून!
भिडे वाड्यातील प्रेरणादायी चित्रसृष्टीही साकारणार!
महापुरुष आणि महास्त्रियांना न्याय देणारे भव्य स्मारक!
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले –
“स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या फुले दांपत्यांचा पुतळा महाराष्ट्रात शिक्षणाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणार आहे!”
भूमिपूजनाचा सोहळा माळीवाडा वेस येथे
उपस्थित:
ना. अजित पवार
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
आ. संग्राम जगताप
माजी खासदार डॉ. सुजय विखे
आणि अनेक मान्यवर
संकल्पना – स्व. अरुणकाका जगताप यांची…
आ. संग्राम जगताप यांचं अथक योगदान!
शिक्षण, समता आणि प्रेरणेसाठी उभं राहणार हे स्मारक
पुढच्या पिढ्यांना देईल नवचैतन्य!