३३ गरजूंना किराणा वाटप 

संत सेना प्रतिष्ठानच्या "हाथ मदतीचा"या उपक्रमातर्फे सध्या चालू

नगर- येथील संत सेना प्रतिष्ठान तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊनच्या दुस-या टप्प्यांमध्ये अत्यंत गरज आहे अशा३३कुटुंबांना किराणा सामान वाटप “हाथ मदतीचा “या उपक्रमात करण्यात आले . यामध्ये एक किलो तांदूळ, एक किलो शेंगदाणे,एक किलो साखर,एक किलो सोयातेल,एक किलो पोहा, एक किलो रवा,अर्धा किलो तुरडाळ ,अर्धा किलो मुगदाळ,अर्धा किलो वटाणा ,अर्धा किलो मठ ,अर्धा किलो बेसन व चहापावडर १पुडी असे किराणा साहित्य प्रत्येकी देण्यात आले .

Also see this and subscribe 

 

लॉकडाऊन  पुन्हा सुरू झाल्याने आणि त्यात सलून व अन्य व्यवसाय बंद असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे अश्या अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली व रोजीरोटी बंद असल्याने त्यांची निकड लक्षात घेऊन त्यांना शासनाचे सर्व नियम पाळून हस्ते-परहस्ते किराणा  वस्तू देण्यात आल्या.

यासाठी खान्देश नाभिक समाजबांधवांनी यथाशक्ति आर्थिक मदत दिली व सर्व समाबांधवांनी एकमेकांच्या संपर्कात राहून प्रयत्न केले गतवर्षी यशस्वी उपक्रम राबवल्यामुळे यंदा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. किराणा मात्र अजूनही दानशूरांची या उपक्रमाला गरज आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.