
कोकणचा तडाखा न्यूज! ब्रेकिंग फायर! 

विधानभवन की WWE अरेना?
आव्हाड VS पडळकर समर्थक भिडले LIVE!
लॉबीत ठोसे, धक्के, शिवीगाळ – साक्ष विधानभवन!
हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
काय घडलंय?
आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आव्हाड – पडळकर समर्थक भिडले
थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, शिवीगाळ, कपडे फाटेपर्यंत मारामारी
सुरक्षारक्षकांना पडावे लागले मध्यस्थीत
नितीन देशमुख यांना मारहाण – जोरदार आरोप
फडणवीस म्हणाले – “घटना अत्यंत चुकीची, कडक कारवाई करा!”
सत्ताधारी-वि.प. एकवटले – घटनेचा निषेध!
राजकारण की राडा?
विधानभवनात जर हे असं चालणार असेल, तर जनता प्रश्न विचारणारच!
पाहा व्हिडिओ –
या लिंकवर क्लिक करा
तुमचं मत द्या – कोण जबाबदार?