स्मार्ट मीटर की स्मार्ट स्कॅम? कुंडलवाडीमध्ये संतापाचा स्फोट!
जुना मीटर परत लावा, नाहीतर आंदोलन अटळ!
स्मार्ट मीटर की स्मार्ट स्कॅम? कुंडलवाडीमध्ये संतापाचा स्फोट!
जुना मीटर परत लावा, नाहीतर आंदोलन अटळ!
काय झालंय नेमकं?
कुंडलवाडीतील बागवान गल्ली, शतरंजी गल्ली, भोई गल्ली अशा भागांत “किंबाई” कंपनीचे स्मार्ट मीटर बसवले गेले.
मग काय?
पूर्वी 800-1000 ₹ येणारे लाईट बिल
आता थेट 4000 ते 5000 ₹! 
ग्राहकांचा आरोप – हे बिल नाही, दरोडा आहे!
“जुना मीटर चांगला चालू असतानाही बदलण्यात आला!”
“स्मार्ट मीटरने रीडिंग जास्त दाखवून बिल वाढवलं!”
“गोरगरिबांना एवढं महाग बिल परवडणार कसं?”
माजी नगरसेवक मुख्त्यार खाजामियाँ यांची थेट मागणी
जुने मीटर पुन्हा लावा!
जास्तीच्या बिलात सवलत द्या!
नाहीतर महावितरण ऑफिससमोर धरणे आंदोलन होणार!
स्मार्ट मीटर जाळण्याचा इशाराही दिला!
कोण कोण उतरलंय पुढे?
शेख मुख्तार खाजामियाँ, अझहर खुरेशी, सय्यद अलावहीन, गंगाप्रसाद कानकट्टे, लाईख शेट आणि कुंडलवाडीतील असंख्य नागरिक एकवटलेत!
तुमचं मीटर बदललंय का? बिल वाढलंय का?
कमेंट करा – “माझंही बिल वाढलं!”
ही बातमी शेअर करा – सामान्य ग्राहकांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवा!

काय झालंय नेमकं?
ग्राहकांचा आरोप – हे बिल नाही, दरोडा आहे!
माजी नगरसेवक मुख्त्यार खाजामियाँ यांची थेट मागणी
कोण कोण उतरलंय पुढे?
तुमचं मीटर बदललंय का? बिल वाढलंय का?