चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला… पण आई आणि आजी झाल्या “शेरनी”
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सायंकाळी एक थरारक आणि हृदय थरारून सोडणारी घटना घडली.
चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला… पण आई आणि आजी झाल्या “शेरनी” ![💪]()
![👩👩👦]()

चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला… पण आई आणि आजी झाल्या “शेरनी” 

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सायंकाळी एक थरारक आणि हृदय थरारून सोडणारी घटना घडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने केवळ 4 वर्षांच्या चिमुकल्यावर झडप घालत त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेलं. 
आई आणि आजीने आपल्या जीवाची पर्वा न करता सिंहिणीसारखं धाडस दाखवत बिबट्याच्या तावडीतून लहानग्याला खेचून वाचवलं. 
नेमकं काय घडलं?
त्या क्षणी मुलाच्या आर्त किंकाळ्या ऐकून आई आणि आजी धावत गेल्या.
कल्पना करा, समोर भल्या मोठ्या बिबट्याचे दात आणि पंजे… पण तरीही आई भारती फड आणि आजी सिंधुबाई नागरे यांनी कसलीही भीती न बाळगता बिबट्याच्या मागे धाव घेतलं.

उपचार आणि प्रशासनाची मदत
त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की श्रीधरला सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजेत. तसेच वनविभागाला तातडीने योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
गावकऱ्यांची मागणी
धाडसाला सलाम!
तुमचं मत काय?