कोयत्याचा हल्ला! बुऱ्हाणनगरमध्ये ७ जणांचं टोळकं बेभान!

"पाहतोस काय?" एवढंच विचारलं... आणि कोयत्याचे घाव!

🚨
कोयत्याचा हल्ला! बुऱ्हाणनगरमध्ये ७ जणांचं टोळकं बेभान!

😡 “पाहतोस काय?” एवढंच विचारलं… आणि कोयत्याचे घाव!

📍 बुऱ्हाणनगर, अहमदनगर | 29 जुलै, रात्री 9.15

👉 १८ वर्षीय रेहान खानवर ७ जणांच्या टोळक्याचा जीवघेणा हल्ला
🔪 सलमान शेखने कोयत्याने पाठीवर व हातावर केले वार
👊 बाकी टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण
💣 धमकी – “जिवंत सोडणार नाही!”

👥 आरोपी : सलमान शेख, कार्तिक कर्डिले, सिद्धार्थ नवले, गौरव कर्डिले, रोहन शिंदे + दत्ता तापकिरे, संदीप निमसे
📂 BNS आणि आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल
🕵️‍♀️ पोलिस तपास सुरू – महिला हवालदार कविता हरिश्चंद्रे तपासात

🏥 रेहान गंभीर जखमी – नागरिकांनी वेळीच रुग्णालयात दाखल केलं

 

😤 नगरमध्ये गुंडगिरीचा हैदोस!
❓रस्त्यावर चालणंही धोकादायक?
👉 तुमचं मत काय? कमेंट करा!