“काँग्रेसमध्ये मोठा झटका! जयंत वाघ यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा!”
काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी अचानक राजीनामा दिला!
थेट बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सादर
वैयक्तिक कारणं आणि वेळेअभावी जबाबदारी पार पाडता येत नाही – राजीनाम्याचे कारण
“पक्षाच्या विश्वासाबद्दल कृतज्ञ” – जयंत वाघ यांची नम्र भावना
जिल्हा काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाची चर्चा जोरात!
गावठी दारूची वाहतूक करताना 2 जण रंगेहाथ पकडले! ![🚓]()
खांडके शिवारात नगर पोलिसांची रात्रीची गस्त
दुचाकीवरून दोन कॅन लटकावून जाताना पोलिसांना संशय
थांबवल्यावर – गावठी हातभट्टीची २२ लिटर दारू जप्त!
10 हजाराची दुचाकी आणि 2 हजार 200 रुपयांची दारू – एकूण मुद्देमाल ₹12,200
अटक आरोपी:
• गोकुळ धायगुडे (वय २५, झापवाडी)
• प्रदीप ऊर्फ बबलू आल्हाट (वय ४४, पिंपळगाव उज्जैनी)
पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे!

गावठी दारूची वाहतूक करताना 2 जण रंगेहाथ पकडले! 