सुप्यात पोलिसांची कमतरता! एमआयडीसीचा विस्तार, ३० गावे ठाण्याअंतर्गत – वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांची चिंता
पारनेर तालुक्यातील सुपे परिसर सध्या सुपर फास्ट डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर आहे
सुप्यात पोलिसांची कमतरता! ![🔥]()
![🚨]()
एमआयडीसीचा विस्तार, ३० गावे ठाण्याअंतर्गत – वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांची चिंता ![😨]()
पारनेर तालुक्यातील सुपे परिसर सध्या सुपर फास्ट डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर आहे
. इथे एमआयडीसीचे फेज वन, फेज टू आणि फेज थ्री आयटी पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दररोज ३० ते ४० हजार लोकांची ये-जा होते. लोकसंख्येत झालेल्या या प्रचंड वाढीमुळे नोकरी, रोजगार, उद्योग तर वाढलेच… पण त्याचसोबत गुन्हेगारीचे सावटही गडद होत चालले आहे! ![🕵️♂️]()
![💣]()
मारामाऱ्या, रस्तालूट, अपघात, पेट्रोल-डिझेल चोरी, अगदी खूनासारखे गंभीर गुन्हेही या भागात घडताना दिसत आहेत. २०१० मध्ये सुरू झालेलं सुपे पोलिस ठाणं सध्या ३० गावांचा कारभार सांभाळतंय. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर फक्त एवढंच पोलिस बळ म्हणजे थेंबात सागर! ![😓]()
गुन्ह्यांचा इतिहास पाहिलात का?
-
रक्तचंदनाचे ७ कंटेनर पकडले गेले होते
![🚛]()
-
रेखा जरे हत्याकांड
![🔪]()
-
संभाजीनगरातील व्यक्तीचा खून
![🩸]()
-
पुण्यातील आरोपीने मृतदेह आणून सुप्यात टाकला
![⚰️]()
-
नारायणगव्हाण येथे गोळीबार करून कार्यकर्त्याचा खून
![💥]()
-
सचिन वाजे प्रकरण
![🚔]()
-
घाटवाडी अवैध दारू प्रकरण
![🍾]()
हे सगळे हायप्रोफाईल गुन्हे सुप्याच्या नावाशी जोडलेले आहेत!
पोलिसांवर ताण का?
सुपे परिसरात एमआयडीसी कंपन्यांमध्ये शिफ्ट वर्क सुरू आहे. अनेक कामगार अपरात्री घरी जाताना लुटमार होत असल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. आधीच कमी पोलिस कर्मचारी… त्यात रात्रंदिवस ड्युटी…
सुट्टी मिळणं तर दूरच, पण रजा घेणंसुद्धा अवघड होत चाललं आहे! ![😔]()
नागरिकांची मागणी ![👉]()
स्थानिकांचा ठाम आग्रह आहे की, सुप्यात अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी नेमले गेले पाहिजेत. कारण –
-
गुन्ह्यांची उकल जलदगतीने होईल
![🕵️♂️]()
-
महामार्ग व औद्योगिक क्षेत्र सुरक्षित होईल
![🚗]()
![🏭]()
-
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील
![⚖️]()

सुप्यात पोलिसांची कमतरता! 
. इथे एमआयडीसीचे फेज वन, फेज टू आणि फेज थ्री आयटी पार्क म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दररोज ३० ते ४० हजार लोकांची ये-जा होते. लोकसंख्येत झालेल्या या प्रचंड वाढीमुळे नोकरी, रोजगार, उद्योग तर वाढलेच… पण त्याचसोबत गुन्हेगारीचे सावटही गडद होत चालले आहे! 

मारामाऱ्या, रस्तालूट, अपघात, पेट्रोल-डिझेल चोरी, अगदी खूनासारखे गंभीर गुन्हेही या भागात घडताना दिसत आहेत. २०१० मध्ये सुरू झालेलं सुपे पोलिस ठाणं सध्या ३० गावांचा कारभार सांभाळतंय. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर फक्त एवढंच पोलिस बळ म्हणजे थेंबात सागर! 
गुन्ह्यांचा इतिहास पाहिलात का?






पोलिसांवर ताण का?
नागरिकांची मागणी 




सुपे – एमआयडीसी : वाढता विकास, पण वाढती चिंता!