
संजीवनीचा ‘Home Run’ देशभरात गाजला!
कोपरगाव आणि शिर्डीच्या संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या U-13 खेळाडूंनी बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या MLB इंडिया कप 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावत धमाका केला!
अहिल्यानगर संघाचं प्रतिनिधित्व करत या चिमुकल्या खेळाडूंनी भारतभरातून आलेल्या १५० हून अधिक संघांना मागे टाकलं आणि अंतिम फेरीत अव्वल ठरत, संजीवनी क्रीडाक्षेत्रातही ‘सिक्सर’ मारत आहे हे सिद्ध केलं!
Final Four मध्ये Entry & Trophy Win = #LegendaryMoment
चमकदार खेळ करणारे खेळाडू:
पार्थ गांगुर्डे, श्रीजय बोरावके, अद्वैत फोपसे, अर्जुन वडांगळे, शाश्वत कुमार, विराट पवार, संजयकुमार नाईक, गिरीराज गाडे, विराट देशमुख, वीरल करवा, आराध्या परजणे, श्लोक जाधव – Team संजीवनीचा स्टार स्क्वॉड!
कोचेस: श्री. विरूपक्ष रेड्डी आणि मुस्तकीम पिरजादे
सत्कार: डॉ. मनाली कोल्हे यांच्याहस्ते
अभिनंदन: नितिनदादा कोल्हे, अमित कोल्हे, सुधा सुब्रमण्यम, रीना रजपूत, रेखा साळुंके
सन्मान… स्फूर्ती… संजीवनी!