कोपरगावच्या शेतकऱ्यांसाठी BIG अपडेट!

प्रत्येक ग्रामपंचायतीत हवामान केंद्र बसणार!

🌦️
कोपरगावच्या शेतकऱ्यांसाठी BIG अपडेट!
💡 प्रत्येक ग्रामपंचायतीत हवामान केंद्र बसणार!

🔥 कोपरगावातील अनेक गावं अजूनही पर्जन्यछायेतील (Low Rainfall Zone) असून तिथं फार कमी स्वयंचलित हवामान केंद्रं (Automatic Weather Stations) आहेत.
यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, पूर यासारख्या संकटातही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नव्हती!

👉 पण आता आ. आशुतोष काळे यांच्या जोरदार पाठपुराव्यानंतर
📢 राज्य सरकारनं निर्णय घेतलाय – जिथं हवामान केंद्र नाही, तिथं ग्रामपंचायती स्तरावर नवं केंद्र बसवणार!

🚜 यामुळे:
✅ पिकविमा योजनांमध्ये अचूकता
✅ अतिवृष्टी/दुष्काळात मदत मिळवणं सोपं
✅ हवामान आधारित फळबाग योजनांचा फायदा

📊 २०२५ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली होती आणि आता अंमलबजावणी सुरु!
➡️ राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे काम करणार!


 

💬 “Technology + Governance = Farmers First!”
📍 कोपरगावच्या शेतीला आता हवामानाचं नेमकं भान!