मुंबई ते कोकण गणेशोत्सव स्पेशल!
गावाकडच्या गणरायाच्या दर्शनासाठी आता तिकीट मिळवणं होणार सोपं!


गावाकडच्या गणरायाच्या दर्शनासाठी आता तिकीट मिळवणं होणार सोपं!
गणेशभक्तांसाठी खुशखबर 
या गणेशोत्सवात मुंबईतील CSMT, दादर, LTT, वांद्रे आणि दिवा स्थानकांवरून 
22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान 300+ गणपती स्पेशल ट्रेन धावणार!
चाकरमान्यांसाठी खास रेल्वे गाड्यांची सोय
मध्य व पश्चिम रेल्वेचा मेगाप्लॅन!
फुल स्पीडने होणार कोकणवारी!
फक्त रेल्वेच नाही, तर एसटी महामंडळाकडून 5000+ जादा बसेस सुद्धा!
गणपतीसाठी कोकणात जायचंय? मग आधीच आरक्षण करा 
www.npublic.msrtcors.com
किंवा MSRTC Bus Reservation App वरून करा ऑनलाईन बुकिंग!
ऑफलाइन आरक्षणासाठी जवळच्या बसस्थानकावरही भेट द्या!
मित्रांना टॅग करा आणि प्लॅन सुरू करा गावाकडच्या बाप्पाच्या दर्शनाचा!
#Ganpati2025 #KonkanTrainSpecial #MumbaiToKonkan #BappaMorya