अबब!! मनपाला महिन्याला ४० लाखांचा दंड

राष्ट्रीय हरित लवादाची कारवाई

अहमदनगर  : गेल्या एप्रिल महिन्यापासून  हा दंड लागू करण्यात आल्याने ही ररक्कम साडेचार कोटींवर पोहोचली आहे. ठेकेदाराने हलगर्जी केल्यामुळे हा दंड महापालिकेला बसला  आहे. सीना नदी  नगर शहरातून जात असल्याने शहरातील सांडपाणी ओढ्या-नाल्यांद्वारे सीना नदीत सोडले जाते. त्यामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याचा परिणाम , सीना नदीकाठी असलेल्या तालुक्यातील  शेतीवर ही होत आहे. जिल्हा परिषदेने याबाबत प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली.  

Also see this and subscribe 

त्यावर राष्ट्रीय हरित लावादाकडे सुनावणी होऊन एप्रिल २०२० मध्ये ज्या सात  ठिकाणी सीना नदीत पाणी सोडले जाते, त्या प्रत्येक ठिकाणासाठी प्रत्येकी ५लाख असा ३५ लाख रुपये दंड पालिकेला ठोठावण्यात आला. या शिवाय जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण न केल्याने स्वतंत्र दरमहा ५ लाख रुपये दंड, म्हणजेच एकूण ४० लाख रुपये दंड महापालिकेला सुरु  आहे. मात्र महापालिकेने वर्षे उलटूनही लावादाच्या आदेशाची पूर्तता केली नाहीय. त्यामुळे दंडाची रक्कम ४ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे. हा दंड भरण्या बाबत ही प्रदूषण मंडळाने महापालिकेला आदेश दिली, मात्र त्यावरही महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाहीए. अमृत पाणी योजनेहची हि कामे प्रलंबित असल्याने महापालिकेला करण्यात आलेल्या दंडाचा एकदा आणखी वाढणार आहे. परंतु या बाबत महापालिकेला कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसतेय. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.