“मला विरोध हा ठराविक पुढाऱ्यांचा, पण जनता मात्र माझ्यासोबतच आहे!”
सुजित झावरे पाटील यांचा संतप्त उद्गार
“मला विरोध हा ठराविक पुढाऱ्यांचा, पण जनता मात्र माझ्यासोबतच आहे!”
सुजित झावरे पाटील यांचा संतप्त उद्गार ![🔥]()
पारनेर तालुका पुन्हा एकदा राजकीय चर्चेत! कारण ठरलंय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे थेट आणि स्पष्ट वक्तव्य.
श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यादववाडी येथील श्री गणेश मंदिर सभामंडप बांधकाम व इतर विकासकामांचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी सभापती गणेश शेळके अध्यक्षस्थानी होते, तसेच सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमात बोलताना झावरे यांनी आपल्या मनातील वेदना जनतेसमोर मोकळ्या केल्या. ते म्हणाले –
“माझ्या विरोधात फक्त काही ठराविक पुढारी आहेत. पण सामान्य जनता नेहमी माझ्या पाठीशीच उभी आहे. झावरे कुटुंबियांनी आजवर केवळ जनतेची सेवा केली आहे. त्या सेवेचा फायदा अनेकांनी घेतला, पण निवडणूक संपली की हेच लोकं माझ्याविरुद्ध राजकीय डाव खेळतात.”

पारनेर तालुका पुन्हा एकदा राजकीय चर्चेत! कारण ठरलंय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे थेट आणि स्पष्ट वक्तव्य.
श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यादववाडी येथील श्री गणेश मंदिर सभामंडप बांधकाम व इतर विकासकामांचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी सभापती गणेश शेळके अध्यक्षस्थानी होते, तसेच सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमात बोलताना झावरे यांनी आपल्या मनातील वेदना जनतेसमोर मोकळ्या केल्या. ते म्हणाले –
त्यांनी ठामपणे विचारलं –
पुढे बोलताना झावरे यांनी स्पष्ट केलं की,
या कार्यक्रमाला चेअरमन सरपंच मीनाताई यादव, तुकाई देवस्थान अध्यक्ष राजेंद्र शेळके, अण्णा मोटे, रविंद्र पाडळकर, संतोष यादव, सुभाष यादव, रमेश औटी, संतोष शेळके, जालिंदर तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
थोडक्यात, पारनेरच्या राजकारणात आता झावरे विरुद्ध ठराविक पुढारी असं समीकरण स्पष्ट होत चाललंय. पण यामध्ये झावरे यांचं ब्रीदवाक्य आहे – “जनता माझ्यासोबतच आहे!”
ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल होतेय.