आता पोलीस कामगिरीवर तुमचं मत घरबसल्या!

अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाली अनोखी मोहिम

🚔
आता पोलीस कामगिरीवर तुमचं मत घरबसल्या!
📱 अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाली अनोखी मोहिम
🗓️ ३० जून ते ९ जुलै २०२५

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून नागरिकांना पोलीस दलाच्या कार्यावर अभिप्राय देण्यासाठी QR कोड व लिंकद्वारे सुविधा उपलब्ध!


🎯 मुख्य उद्दिष्ट:
▪️ पोलीस विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नागरिकांचा थेट अभिप्राय
▪️ वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा, अंमली पदार्थ विरोधी कारवाई, सायबर गुन्हेगारी या विभागांवर स्वतंत्र रेटिंग


🖊️ कसा द्यायचा अभिप्राय?
🔹 QR कोड / लिंकवर क्लिक करा
🔹 तुमचं नाव वा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक नाही
🔹 मात्र, संबंधित पोलीस ठाण्याचे नाव लिहिणे अनिवार्य
🔹 ५० शब्दांमध्ये तुमचा अभिप्राय मांडावा
🔹 प्रत्येक विभागासाठी १० पैकी गुण (Rating) द्यावेत


 

🔐 सर्व अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार आहेत.
👮‍♂️ “चांगली सेवा आणि नागरिकांचा विश्वास मिळवणे हे आमचं ध्येय आहे”
— पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे