पंजाबराव डख LIVE अपडेट!
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धडकी भरवणारा पाऊस! ओढे-नद्या भरून वाहणार!
पंजाबराव डख LIVE अपडेट!
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धडकी भरवणारा पाऊस! ओढे-नद्या भरून वाहणार! ![🌊]()
महाराष्ट्रात पावसाचं बिग अपडेट!
सध्या राज्यात पावसाची उघडीप सुरू असली तरी पंजाबराव डख यांनी दिला आहे एक दिलासा — आणि थोडा धक्का!
18 जुलैपासून हवामानात घसघशीत बदल!
नांदेड, अक्कलकोट, उदगीर, बिलोली, जळकोट, नायगाव भागात दमदार पाऊस होणार
22 जुलयनंतर वातावरण होईल पावसासाठी १००% पोषक!
आणि मग येईल 27, 28, 29 जुलै — धडधडीत मुसळधार पाऊस!
“ओढे-नद्या भरून वाहतील!” असा थेट इशारा पंजाबराव डख यांनी दिलाय!
शेतकरी मित्रांनो, जर तुमचं पीक दमतोय, तर धीर धराच! शेवटचा आठवडा पाण्याचा महापूर घेऊन येतोय!
सध्या राज्यात फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस – काही ठिकाणी, थोडा थोडा
कोकण आणि घाटमाथ्यावरच जोर
धुळे-नाशिकमध्ये विजा आणि पावसाची शक्यता कायम

