
प्रारूप गटरचना जाहीर!
अमळनेर तालुक्यात पुन्हा 5 गट
हरकतीसाठी डेडलाइन – 21 जुलै
3 वर्षांनंतर ZP निवडणूक पुन्हा होणार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं नवी गट रचना जाहीर केली आहे.
हे आहेत पाच गट:
कळमसरे
पातोंडा
दहिवद
मांडळ
जानवे
2017: 4 गट झाले होते
2022: परत 5 गट – पण कोर्टकेसने निवडणूक थांबली
आता पुन्हा एकदा मैदान सजतंय – ZP वॉर्स रीलोडेड! 
हरकती/सूचना द्यायच्या असतील तर:
21 जुलैपर्यंत अमळनेर तहसील कार्यालयात संपर्क करा.
ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता – मंडळी, कमर कसून तयार व्हा!