पंजाबराव डख LIVE Weather Alert!

“पाऊस अजून थांबलेलाच आहे – पण फार वेळ नाही...”

 

पंजाबराव डख LIVE Weather Alert!
“पाऊस अजून थांबलेलाच आहे – पण फार वेळ नाही…”

सध्या राज्यभर हलका ते तुरळक पाऊस, आणि बऱ्याच भागांमध्ये उघडीप.

📍
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम-मध्य-पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र – पावसाचं कमी प्रमाण कायम.

पण… When will it really rain?

📆 डख सर सांगतात — 17 जुलैपासून पावसाचा ‘गेम चेंज’!
👉 18 ते 20 जुलै दरम्यान, लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, अहमदनगर (अहिल्यानगर), बीड, पाटोदा, आष्टी या भागात दक्षिणेकडून येणारा पाऊस जोरात सक्रिय होणार!

➡️ नागपूर, गोंदिया, भंडारा – येत्या 2–3 दिवसांत बराच पाऊस.
➡️ 13 ते 15 जुलै: जळगाव, धुळे, नंदुरबार, लातूर, सोलापूर, बीड, संभाजीनगर – तुरळक, हलकासा पाऊस.

🎯 What should farmers do?
👉 “हातात 4-5 दिवस आहेत – शेतीची कामं पूर्ण करून घ्या!” – असा खास सल्ला पंजाबराव डख यांचा.

🌀 आंध्र, कर्नाटकमध्ये पावसाचं सक्रीय होणं सुरु – याचा परिणाम महाराष्ट्रावर 17 जुल्यानंतर दिसणार!


💡 निष्कर्ष:
⏳ सध्या मुसळधार पावसाची शक्यता नाही,
✅ पण वेळेवर माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना नियोजन करता येणार आहे!

 

📲 ही पोस्ट शेती करणाऱ्या प्रत्येक मित्राला पाठवा!