भ्रष्टाचार उघड केला म्हणून मुलींना शिक्षा? पालकांचं घंटानाद आंदोलन!
श्रीगोंदा ZP मुलींची शाळा – धक्कादायक प्रकार PM Shri आणि शालेय पोषण आहारात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल पालकांनी केल्यामुळे रागात येऊन मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप-शिर्के यांनी त्यांच्या मुलींना सगळ्या वर्गासमोर मानसिक त्रास दिल्याचा आरोप!

श्रीगोंदा ZP मुलींची शाळा – धक्कादायक प्रकार
PM Shri आणि शालेय पोषण आहारात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल पालकांनी केल्यामुळे रागात येऊन मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप-शिर्के यांनी त्यांच्या मुलींना सगळ्या वर्गासमोर मानसिक त्रास दिल्याचा आरोप!
अपमानित झालेल्या विद्यार्थिनी –
वीरा टिळक भोस
जिजा अरविंद कापसे
पालकांनी संतापून मुलींना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन केलं.
“भ्रष्टाचार उघड केल्याची शिक्षा आम्हा पालकांच्या मुलींना का?” असा ज्वलंत सवाल उपस्थित करत मुख्याध्यापिकेवर तत्काळ कारवाईची मागणी!
आरोप:
• मुख्याध्यापिकेच्या चुकीचं समर्थन गटविकास अधिकारी राणी फराटे आणि गटशिक्षणाधिकारी कानडी करत असल्याचा आरोप टिळक भोस यांच्याकडून!
आंदोलनात सहभागी – सतीश बोरुडे, संदीप साळवे, रामदास नन्नवरे, नाना शिंदे, तौसीम शेख, सुनील ढवळे यांच्यासह अनेक पालक
“शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर आहे, प्रतिशोधाचं नव्हे!” – संतप्त पालकांची गर्जना