दिल्ली-एनसीआर मधून आवारा कुत्रे हटवण्याच्या आदेशावर राहुल गांधींचा राग!
"ब्लँकेट रिमूव्हल क्रूर आणि अदूरदर्शी" – राहुल गांधींची थेट प्रतिक्रिया
दिल्ली-एनसीआर मधून आवारा कुत्रे हटवण्याच्या आदेशावर राहुल गांधींचा राग!
“ब्लँकेट रिमूव्हल क्रूर आणि अदूरदर्शी” – राहुल गांधींची थेट प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधून सर्व आवारा कुत्रे कायमस्वरूपी आश्रयस्थळी हलवण्याचा आदेश दिल्यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटर (X) वरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली 
राहुल गांधी म्हणाले…
“हा निर्णय दशकांपासून चालत आलेल्या मानवतावादी आणि विज्ञानाधारित धोरणातून मागे जाण्यासारखा आहे.
हे बेजुबान जीव समस्या नाहीत, ज्यांना संपवता येईल. आश्रय, नसबंदी, लसीकरण आणि सामुदायिक काळजीने रस्ते सुरक्षित ठेवता येतात – क्रूरतेशिवाय.
ब्लँकेट रिमूव्हल म्हणजे करुणेची हानी.”
सुप्रीम कोर्टाचे आदेश
- आवारा कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीजचा धोका वाढल्याने हा निर्णय
![🚨]()
- लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होत असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
![👶]()
- दिल्लीतील अधिकाऱ्यांना 6-8 आठवड्यांत 5,000 कुत्र्यांचे आश्रयस्थळ उभारण्याचे निर्देश
![🏠]()
- कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
![🚫]()
पार्श्वभूमी
28 जुलै रोजी न्यायालयाने स्वतःहून संज्ञान घेत दिल्ली आणि गुरुग्राममधील आवारा कुत्र्यांवर सुनावणी सुरू केली.
आश्रयस्थळांमध्ये लसीकरण, पुरेसा स्टाफ, CCTV देखरेख अनिवार्य करण्याचे निर्देशही दिले गेले.
![🍻]()
दरम्यान अमरावतीत राजकीय भूकंप!
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वादग्रस्त “किचन 365 पब अँड बार” व्हिजिट सोशल मीडियावर व्हायरल!
अमरावती दौऱ्यात राज्याचे महसूल आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे थेट वादग्रस्त पबमध्ये गेले, आणि त्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत 

वाद का?
- या पबमध्ये ‘नंगा नाच’ आणि अश्लील वर्तनाचे आरोप
![😳]()
- सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांकडून या ठिकाणाविरुद्ध मोहीम
![🚫]()
- पोलिसांकडून अनेकदा धाडसत्र
![💣]()
जनतेचा संताप
युवक काँग्रेसने तात्काळ निषेध केला.
नागरिकांचा सवाल – “जनतेचं रक्षण करणारे नेतेच जर वादग्रस्त ठिकाणी जात असतील, तर याचा अर्थ अप्रत्यक्ष मान्यता?”
हे केवळ राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह नसून लोकप्रतिनिधींच्या विश्वासावर डाग – असा आरोप.
नेटिझन्स रिअॅक्शन:
“पालकमंत्र्यांचा पब दौरा = पॉलिटिकल सेल्फ गोल!”
“कुत्र्यांच्या आश्रयासाठी न्यायालय पुढे, पण राजकीय आश्रय मिळतं कुठे?”
#DelhiNCRDogs #RahulGandhi #AnimalRights #SupremeCourtOrder #AmravatiPolitics #Kitchen365Pub #BawankuleControversy #MetroNewsViral

दिल्ली-एनसीआर मधून आवारा कुत्रे हटवण्याच्या आदेशावर राहुल गांधींचा राग!
राहुल गांधी म्हणाले…






दरम्यान अमरावतीत राजकीय भूकंप!
वाद का?

जनतेचा संताप