‘यलो अलर्ट’ ऑन! वीजांचा गडगडाट,
सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर – जिल्ह्यात प्रशासनाची सतर्कतेची घंटा
‘यलो अलर्ट’ ऑन!
वीजांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर – जिल्ह्यात प्रशासनाची सतर्कतेची घंटा ![🚨]()
12 ते 15 ऑगस्ट 2025 – भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज:
- वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
![🌧️]()
- तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा
![🌬️]()
- ‘यलो अलर्ट’ जारी – नागरिकांनी दक्ष राहा!
नद्यांमधील विसर्ग (12 ऑगस्ट दुपारी 3 वाजता)
- भिमा नदी (दौंड पूल) – 4023 क्युसेक
- सीना नदी (सीना धरण) – 364 क्युसेक
पुणे, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस वाढल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना, मुळा नद्यांची पाणीपातळी वाढू शकते.
प्रशासनाचा अलर्ट – लक्षात ठेवा!
वीजा किंवा वादळाच्या वेळी झाडाखाली थांबू नका.
वादळादरम्यान इलेक्ट्रिक उपकरणं बंद ठेवा.
नदी, धरण परिसरात फिरायला, पाण्यात उतरायला किंवा सेल्फी काढायला जाऊ नका.
मोडकळीस आलेल्या इमारती व डोंगरपायथ्याजवळ राहणे टाळा – भूस्खलनाची शक्यता!
शेतीमाल व जनावरांचे संरक्षणासाठी नियोजन करा.
पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नका.

वीजांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर – जिल्ह्यात प्रशासनाची सतर्कतेची घंटा 